Matikala Rojgar Yojana: कुंभार अन् पारंपारिक कारागिरांना योगी सरकार देणार १० लाखांचे कर्ज! 'माटीकला रोजगार योजने'चा असा घ्या फायदा!

कुंभार, कहार आणि मातीशी जोडलेल्या कारागिरांना १० लाखांपर्यंत कर्ज, मोफत इलेक्ट्रिक चाक आणि आधुनिक प्रशिक्षणाचा लाभ देत पारंपरिक माटीकलेला नवे बळ
Rural Micro-Credit Slabs: Deploying ₹10 Lakh Khadi Gramodyog Loans for Indigenous Artisans

Rural Micro-Credit Slabs: Deploying ₹10 Lakh Khadi Gramodyog Loans for Indigenous Artisans

Sakal

Updated on

उत्तर प्रदेशातील पारंपरिक हस्तकला, कुंभारकाम आणि मातीशी जोडलेल्या कारागिरांना आर्थिक बळ देण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायाला आधुनिक रूप देण्यासाठी योगी सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ‘मुख्यमंत्री माटीकला रोजगार योजना’ (Matikala Rojgar Yojana) अंतर्गत मातीच्या वस्तू आणि भांडी बनवण्याचा उद्योग स्थापित करण्यासाठी पात्र उमेदवारांना १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज (Loan) दिले जात आहे.

ही आर्थिक मदत अशा लोकांसाठी वरदान ठरणार आहे जे पिढ्यानपिढ्या मिट्टीकाम किंवा त्याशी संबंधित पारंपरिक व्यवसायाशी जोडलेले आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांना अधिकृत पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com