

yogi adityanath
esakal
Yogi Adityanath CM choice: उत्तर प्रदेशचा राजकीय कल जाणून घेण्यासाठी ‘न्यूज १८ इंडिया’ने ‘यूपी मेगा सर्व्हे’ केला. यामध्ये विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे जनतेची पहिली पसंती म्हणून अव्वलस्थानी राहिले आहेत. या सर्वेक्षणात उत्तर प्रदेशातील सर्व ७५ जिल्ह्यांमधील ३०,९२५ नागरिकांची मते नोंदवण्यात आली.