Video viral: मोदींच्या आवाहनानंतर अर्थमंत्री सायकलवरून पोहचले विधानसभेत; मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात केवळ २ गाड्या!

मोदींच्या इंधन बचत आवाहनाला प्रतिसाद; यूपी अर्थमंत्री सायकलवर, योगींचा ताफा अर्धा, मंत्रिमंडळाचा पर्यावरणपूरक आदर्श
Leading by Example: UP Finance Minister Suresh Khanna Cycles to Office

Leading by Example: UP Finance Minister Suresh Khanna Cycles to Office

Sakal

Updated on

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमध्ये इंधन बचतीसाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर, गुरुवारी उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री सुरेश कुमार खन्ना चक्क सायकलवरून विधानसभेत आपल्या कार्यालयात पोहोचले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com