

UP PET 2026 Official Notification Out Three Year Score Validity Brings Major Relief To Government Job Aspirants
esakal
सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. उत्तर प्रदेश अधीनस्थ सेवा निवड आयोगाने (UPSSSC) UP PET 2026 परीक्षेचे नोटिफिकेशन, वेळापत्रक आणि अभ्यासक्रम जाहीर केला आहे. यंदा सर्वात मोठा बदल म्हणजे PET स्कोअरची वैधता आता 3 वर्षे असणार आहे.