

UP Police Recruitment
sakal
नोएडातील सॉफ्टवेअर इंजिनिअर युवराज मेहता यांच्या दुर्दैवी मृत्यूने उत्तर प्रदेश पोलीस आणि प्रशासनाच्या आपत्कालीन बचाव यंत्रणेतील (Rescue System) गंभीर त्रुटी चव्हाट्यावर आणल्या आहेत. ३० फूट खोल आणि पाण्याने भरलेल्या खड्ड्यात कार कोसळल्यानंतर, तिथे उपस्थित असलेल्या ८० जणांच्या फौजफाट्याला युवराजला वाचवता आले नाही, याचे मुख्य कारण 'पोहण्याच्या' (Swimming) कौशल्याचा अभाव हे मानले जात आहे.