

Uttar Pradesh
sakal
उत्तर प्रदेशमध्ये आता मालमत्ता किंवा घर खरेदी करणे पूर्वीपेक्षा खूप सोपे आणि स्वस्त होणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला असून त्याद्वारे विकास प्राधिकरणांच्या जुन्या आणि न विकल्या गेलेल्या मालमत्तांच्या किमती चक्क २५ टक्क्यांनी कमी करण्यात आल्या आहेत.