

Technological Overhaul: UP Government Allocates ₹1000 Crore Fund for New-Age ITI Courses
Sakal
उत्तर प्रदेशातील तरुणांना आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे देऊन त्यांना जागतिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी योगी आदित्यनाथ सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. उत्तर प्रदेश कौशल्य विकास मिशनअंतर्गत (UP Skill Development Mission) या चालू वर्षात तब्बल ४ लाख तरुणांना प्रगत आणि आधुनिक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.