Encounter: मुनीर गँगचा 'हा' खतरनाक शार्पशूटर कसा झाला पोलिसांचा शिकार? मेरठच्या जंगलातील ती थरारक चकमक, ज्याने यूपी हादरली

मेरठच्या लोहिया नगरमध्ये यूपी एसटीएफची धडाकेबाज कारवाई; मुनीर गँगचा मोस्ट वाँटेड शार्पशूटर जुबैर चकमकीत ठार, दोन डझन गुन्ह्यांचा रक्तरंजित अध्याय संपला
UP STF Crackdown: Notorious Criminal Zubair Gunned Down in Meerut Encounter

UP STF Crackdown: Notorious Criminal Zubair Gunned Down in Meerut Encounter

Sakal

Updated on

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश पोलीस आणि गुन्हेगारांमधील संघर्ष काही नवा नाही, पण १३ मे २०२६ च्या रात्री मेरठमध्ये जे घडलं त्याने गुन्हेगारी जगताला मोठा धक्का बसला आहे. उत्तर प्रदेश विशेष कृती दलाने (UP STF) मेरठच्या लोहिया नगर परिसरातील अलीपूर भागात एका मोठ्या मोहिमेत एक लाख रुपयांचे इनाम असलेल्या शातिर गुन्हेगार जुबैरला चकमकीत ठार केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com