Uttar Pradesh: शेतकऱ्यांचे टेन्शन मिटले! गव्हाच्या विक्रीसाठी 'फार्मर रजिस्ट्री'ची अट रद्द; योगी सरकारचा मोठा निर्णय, जुनीच व्यवस्था पुन्हा लागू!

Farmers Can Sell Wheat Without Technical Registration:मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गव्हाच्या सरकारी खरेदीसाठी 'फार्मर रजिस्ट्री'ची अट रद्द केली आहे. आता शेतकरी कोणत्याही नोंदणीशिवाय गहू सरकारी खरेदी केंद्रावर विकू शकतील.
Uttar Pradesh

Uttar Pradesh

esakal

Updated on

उत्तर प्रदेशातील शेतकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक अत्यंत दिलासादायक आणि मोठा निर्णय घेतला आहे. गव्हाच्या सरकारी खरेदी प्रक्रियेत शेतकऱ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी सरकारने 'फार्मर रजिस्ट्री'ची (Farmer Registry) सक्ती आता पूर्णपणे रद्द केली आहे.

या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आपला गहू सरकारी खरेदी केंद्रांवर (सरकारी क्रय केंद्र) विकणे अधिक सोपे होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना हा आदेश तात्काळ लागू करण्याचे निर्देश दिले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com