UP तील महिलांना मिळणार ५० हजारांची मदत? निवडणुकीपूर्वी २० हजारांचा हप्ता देण्याचा प्रस्ताव

₹50,000 Financial Aid Proposal for Women in UP: उत्तर प्रदेशातील महिलांना एकूण ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू असल्याची माहिती आहे.
UP

UP

esakal

Updated on

उत्तर प्रदेशातील महिलांसाठी एकूण ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याच्या प्रस्तावावर सरकारच्या पातळीवर विचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. महिला कल्याण विभागाकडून या योजनेचा आराखडा तयार केला जात असल्याची चर्चा असून, पात्र महिलांच्या बँक खात्यात ही रक्कम थेट जमा करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, ही योजना अद्याप प्रस्तावित असून अंतिम निर्णय झालेला नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com