Yogi Helicopter: योगींच्या ताफ्यात १०० कोटींचे 'सुपर' हेलिकॉप्टर! दाट धुके आणि अंधारातही भरणार भरारी; इटलीवरून खास खरेदी

Yogi Adityanath’s New VIP Helicopter: उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ताफ्यासाठी १०० कोटींच्या AW139 हेलिकॉप्टरची खरेदी. हे अत्याधुनिक हेलिकॉप्टर दाट धुके, अंधार आणि आपत्कालीन परिस्थितीतही सुरक्षित प्रवास सुनिश्चित करते.
Yogi Helicopter

Yogi Helicopter

sakal

Updated on

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ताफ्यात आता जगातील सर्वात सुरक्षित मानले जाणारे ऑगस्टा वेस्टलँड AW139 हे अत्याधुनिक हेलिकॉप्टर सामील झाले आहे. नुकत्याच झालेल्या कानपूर दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी याच हेलिकॉप्टरचा वापर केला असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने हे हेलिकॉप्टर एखाद्या 'उडाण करणाऱ्या किल्ल्या'सारखे मानले जाते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com