OBC Reservation:धार्मिक आधारावर ओबीसी आरक्षण नको:भाजप खासदार लक्ष्मण यांच्या मागणीनंतर राज्यसभेत गदारोळ, काही विरोधी सदस्यांचा सभात्याग!

Rajya Sabha uproar over reservation policy India: धार्मिक आधारावर ओबीसी आरक्षणाला विरोध; के. लक्ष्मण यांच्या वक्तव्यावरून राज्यसभेत तीव्र गदारोळ, विरोधकांचा सभात्याग आणि घटनाविरोधी भूमिकेचा आरोप
Row Over OBC Reservation: Parliament Disrupted After Laxman’s Statement

Row Over OBC Reservation: Parliament Disrupted After Laxman’s Statement

sakal

Updated on

नवी दिल्ली: धार्मिक आधारावर ओबीसी आरक्षण दिले जाऊ नये, अशी मागणी भाजपचे खासदार के. लक्ष्मण यांनी सोमवारी राज्यसभेत शून्य प्रहरात केली. ‘‘काही राज्यांनी मुस्लिम समाजाचा समावेश ओबीसी प्रवर्गात केला आहे. ओबीसी आरक्षणाचा हा एकप्रकारे दुरुपयोग आहे, त्यामुळे अशा प्रकरणांची केंद्र सरकारने व्यापक समीक्षा करावी,’’ असे लक्ष्मण यांनी सांगितल्यानंतर विरोधकांनी गदारोळ केला. काही विरोधी सदस्यांनी सभात्याग केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com