yogi adityanath
sakal
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी एक मोठी घोषणा केली. गाझियाबादमध्ये जैन धर्माचे तीर्थंकर भगवान पार्श्वनाथ यांच्या मूर्ती आणि मंदिराच्या उद्घाटनासाठी ते आले होते. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, भगवान महावीर यांचा जन्म वैशाली येथे झाला असला तरी, त्यांनी महापरिनिर्वाण उत्तर प्रदेशातील कुशीनगरच्या पावागड येथे घेतले होते.