UPSC Exam Paper leaked : यूपीएससी परीक्षेत आणखी एक घोटाळा! मुख्य परीक्षेचा पेपर फुटला?

UPSC Main Exam Peoer Leaked : यूपीएससी परीक्षेतील निबंधाचा पेपर फुटल्याचा प्रकार समोर आला आहे. नागरी सेवा मुख्य परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
UPSC
UPSCSakal
Updated on

यूपीएससी परीक्षेतील निबंधाचा पेपर फुटल्याचा प्रकार समोर आला आहे. नागरी सेवा मुख्य परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. पुण्यातील खासगी क्लासेसमधील विद्यार्थांना पेपर आधीच मिळाला होता असा आरोप विद्यार्थ्यांनी केल्याने यूपूएससीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. देशभरात पूजा खेडकर प्रकरणाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. यादरम्यान आता हा नवीन आरोप करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com