UPSC Result: आयआयटीची पदवी आणि बड्या पगाराची नोकरी लाथडली! शेतकऱ्याचा लेक बनणार 'जिल्हाधिकारी'; पहिल्याच प्रयत्नात गाजवलं मैदान

Success story: हरदोईतील शेतकऱ्याचा मुलगा योगेंद्र कुमार सिंह आयआयटीच्या पदवीसह लाखो पगाराची नोकरी सोडून UPSC परीक्षेत २८६ वी रँक मिळवून IAS झाला. गावात उत्सव, आई-वडील आणि कुटुंबाची प्रेरणा, यशाचा मंत्र विषय समजून घेणे आणि प्रचंड एकाग्रता.
UPSC Result

UPSC Result

sakal

Updated on

आयआयटी कानपूरमधून शिक्षण, त्यानंतर बंगळुरूमध्ये लाखो रुपयांच्या पगाराची नोकरी, पण मनात ध्येय होतं ते फक्त देशसेवेचं! उत्तर प्रदेशच्या हरदोई जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या मुलाने हे स्वप्न सत्यात उतरवलं आहे. योगेंद्र कुमार सिंह याने युपीएससी (UPSC) परीक्षेत २८६ वी रँक मिळवून संपूर्ण जिल्ह्याचा मान वाढवला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com