UPSC Result: ट्रक ड्रायव्हरच्या लेकीची उत्तुंग भरारी! उत्तराखंडच्या फातिमाने यूपीएससीत मिळवली ७०८ वी रँक

UPSC Success Story from Uttarakhand: पिरान कलियरच्या चिंचोळ्या गल्ल्यांमधून आलेल्या एका सर्वसामान्य मुलीने अशक्य वाटणारं स्वप्न सत्यात उतरवलं आहे. वडील ट्रक चालक असूनही फातिमाची जिद्द डगमगली नाही आणि आज ती थेट आयएएस (IAS) अधिकारी बनण्याच्या उंबरठ्यावर आहे.
UPSC Result

UPSC Result

sakal

Updated on

पिरान कलियरच्या चिंचोळ्या गल्ल्यांमधून आलेल्या एका सर्वसामान्य मुलीने अशक्य वाटणारं स्वप्न सत्यात उतरवलं आहे. वडील ट्रक चालक असूनही फातिमाची जिद्द डगमगली नाही आणि आज ती थेट आयएएस (IAS) अधिकारी बनण्याच्या उंबरठ्यावर आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com