Tariff Relief औषधांवरील अतिरिक्त शुल्क रद्द अमेरिकेचा निर्णय; भारतासह २० देशांना दिलासा

US Pharma Tariff Exemption, India, Rare Disease Drugs — अमेरिकेने भारतासह २० देशांतून आयात होणाऱ्या काही विशेष औषधांवर आणि संबंधित घटकांवर अ‍ॅड व्हॅलोरम शुल्क शून्य करण्याचा निर्णय घेतला
US Pharma Tariff Exemption, India, Rare Disease Drugs

US Pharma Tariff Exemption, India, Rare Disease Drugs

sakal

Updated on: 

वाशिंग्टन, : दुर्धर आजारांवरील उपचारांसाठी वापरली जाणारी विशेष औषधे आणि त्यांच्या घटकांच्या आयातीवर कोणतेही ‘अ‍ॅड व्हॅलोरम’ शुल्क न आकारण्याचा निर्णय अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने घेतला आहे. या सवलतीचा लाभ भारतासह २० देशांना मिळणार असून उद्यापासून (ता. २९) या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com