US Tariff Policy : कृषी, यंत्रे, औषधनिर्माणची धाकधूक वाढली; अमेरिकेच्या आयातशुल्क धोरणाचा फटका बसण्याची चिन्हे

Economic Impact : अमेरिकेच्या आयातशुल्क धोरणामुळे भारताच्या कृषी, औषधनिर्माण व उत्पादन क्षेत्रावर परिणाम होऊ शकतो.
US Tariff Policy
US Tariff Policy Sakal
Updated on

नवी दिल्ली (पीटीआय) : अमेरिकेच्या जशास तसे आयातशुल्काचा मोठा फटका भारताला बसू शकतो. यामध्ये प्रामुख्याने कृषी, मौल्यवान खडे, रसायने, औषधनिर्माण, वैद्यकीय साहित्य निर्मिती, इलेक्ट्रिक वस्तूंची निर्मिती आणि यंत्रांची निर्मिती या क्षेत्रांचा समावेश असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या उद्योगांवर ट्रम्प प्रशासनाकडून अतिरिक्त आयात शुल्क आकारले जाऊ शकते. दोन्ही देशांकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्कातील तफावतीमुळे व्यापाराचे गणित बिघडू शकते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com