Uttar Pradesh: आता सरकारी बाबुंनाही शिकावं लागणार AI! योगी सरकारचा कडक आदेश; १७ लाख कर्मचाऱ्यांसाठी 'हा' कोर्स झाला अनिवार्य

Uttar Pradesh AI Training: उत्तर प्रदेश सरकारने १७ लाख सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एआय प्रशिक्षण अनिवार्य केले आहे. ‘मिशन कर्मयोगी भारत’ अंतर्गत ‘इंट्रोडक्शन टू एआय’ कोर्स बंधनकारक करण्यात आला असून प्रशासन अधिक स्मार्ट, पारदर्शक आणि तंत्रज्ञानसज्ज करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
Uttar Pradesh

Uttar Pradesh

sakal

Updated on

उत्तर प्रदेशातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता मोठी बातमी समोर आली आहे. योगी सरकारने राज्यातील नोकरशाहीला 'स्मार्ट' आणि 'हायटेक' बनवण्यासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलले असून, आता प्रत्येक सरकारी बाबूला आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे गिरवावे लागणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com