Baby Suffocation Case : लग्नाच्या चार वर्षांनी बाळाचा जन्म; 23 व्या दिवशी बेडमध्ये घडलं आक्रित, आई-वडिलांच्या 'त्या' एका चुकीनं...

Causes Behind the Newborn’s Suffocation Incident : अमरोहा येथे २३ दिवसांच्या नवजात बाळाचा झोपेत गुदमरून मृत्यू झाला. आई-वडिलांच्या बेफिकिरीमुळे चिमुकल्याचा जीव गेला.
Newborn Death

Newborn Death

esakal

Updated on

लखनौ : लग्नानंतर तब्बल चार वर्षांनी एका दाम्पत्याच्या घरी बाळाच्या रुपानं कोवळं फूल उमललं. घरात चिमुकल्याच्या रडण्याच्या आणि बडबडीच्या आवाजांनी आनंदाचे वातावरण पसरले; पण हा आनंद क्षणिक ठरला. अवघ्या २३ दिवसांच्या नवजात बाळाचा झोपेत गुदमरून मृत्यू (Newborn Death) झाल्याची हृदयद्रावक घटना उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यात उघडकीस आली आहे. दुर्दैव म्हणजे, याला आई-वडिलांची एक गंभीर चूक कारणीभूत ठरली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com