

UP Anganwadi Scheme
esakal
देश: उत्तर प्रदेशातील अंगणवाड्यांमध्ये आता मुलांच्या आणि गरोदर महिलांच्या ताटात चविष्ट आणि पौष्टिक पदार्थांची मेजवानी सजणार आहे. योगी सरकारने अंगणवाडी केंद्रांसाठी ३०१ कोटी रुपयांचा मोठा निधी मंजूर केला असून, १ एप्रिलपासून नवीन आहार योजना लागू होणार आहे.