Police in Uttar Pradesh busted a cyber fraud gang that allegedly learnt UPI hijacking techniques from YouTube and used iPhones to siphon money before cashing it out through a casino in Nepal.
sakal
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील बलरामपूरमध्ये पोलिसांनी एका हायटेक सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. 'साय-वज्र' मोहिमेअंतर्गत उतरौला पोलीस आणि सायबर सेलच्या संयुक्त कारवाईत मुख्य आरोपी सन्नी चौरसियासह दोन अल्पवयीन साथीदारांना अटक करण्यात आली आहे.