
Uttar Pradesh
esakal
आजकाल महिला अनेक क्षेत्रात पुढे आहेत. स्वत:चा स्टार्टअप असो किंवा बचत गटांचा उद्योग सर्वत्र महिला यशाचे शिखर गाठत आहेत. उत्तर प्रदेश राज्यातील लखनऊमधील एका महिलेने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून प्रेरणा घेऊन कौतुकास्पद काम केलं आहे.
लखनऊमधील महिलेने केलेल्या कार्याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतली आहे. PM मोदीही तिच्या कामापासून प्रभावित होण्यापासून स्वतःला थांबवू शकले नाहीत. या महिलेने नक्की केलं तरी काय जाणून घेऊयात.