UP Election: उत्तर प्रदेशात काँग्रेसला हव्यात १०० हून अधिक जागा, नाराज अखिलेश किती जागा देणार?

Congress seeks over 100 seats while SP questions its 181 seat demand: उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या ४०३ जागांसाठी काँग्रेस अन् समाजवादी पक्षांत जागावाटपावरून पेच
UP election

UP election

sakal

Updated on: 

Lucknow: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या जागावाटपाचा तिढा वाढण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसला राज्यातील ४०३ पैकी १०० पेक्षा अधिक जागा लढवायच्या आहेत. काँग्रेसच्या मागणीला समाजवादी पक्षा कशा पद्धतीने प्रतिसाद देतो हे आता पाहावे लागणार आहे. दरम्यान, काँग्रेसची मागणीवर अखिलेश यादव हे नाराज झाल्याचे समजते.

Loading content, please wait...