
भारत सरकारमधील कोणतेही राज्य असो सध्या लाडक्या बहिणींसाठी विविध सुविधा आणण्यासाठी तत्पर आहे. रक्षाबंधनाच्या दिवसाचे खास औचित्य साधून उत्तर प्रदेश सरकारने लाडक्या बहिणीना गिफ्ट दिलं आहे. उत्तर प्रदेशचे लाडके मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आग्रा येथे आज नव्या वसाहतीचे उद्घाटन केले. आग्रा येथील अटलपुरममध्ये ही नवे शहर साकारणार आहे.