
Uttar Pradesh :
उत्तर प्रदेशचे लाडके मुख्यमंत्री हे चिमुकल्यांचेही फेव्हरेट आहेत. त्यामुळेच मुलं त्यांच्याशी बोलतना डगमगत नाहीत. एका मुलीला शालेय प्रवेशात काही अडथळा येत होता तेव्हा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चुटकीसरशी तिचा शिक्षणाचा मार्ग मोकळा केला.