Uttar Pradesh Government: गाय खरेदीसाठी ४० हजार रुपयांपर्यंत अनुदान; उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय

Uttar Pradesh Cabinet Approves Cow Purchase Financial Aid: पशुपालन आणि दुग्धव्यवसायाला चालना देण्यासाठी उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय
Uttar Pradesh Cow Purchase Subsidy Scheme Offers Up to 40000 Rupees Financial Support Following Key Cabinet Decisions

Uttar Pradesh Cow Purchase Subsidy Scheme Offers Up to 40000 Rupees Financial Support Following Key Cabinet Decisions

sakal

Updated on: 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली लखनौ येथे झालेल्या उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाच्या बैठकीत पशुपालन, महामार्ग, आरोग्य, शिक्षण आणि औद्योगिक विकासाशी संबंधित अनेक प्रस्तावांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये ‘स्टेट लाइव्हस्टॉक मिशन’अंतर्गत सुधारित देशी गायींच्या खरेदीसाठी अनुदान, चार लिंक एक्सप्रेसवेच्या विकासकांची निवड आणि १,००० एकर क्षेत्रावर पीएम मित्र मेगा टेक्स्टाईल पार्क उभारण्याच्या प्रस्तावांचा समावेश आहे.

Loading content, please wait...