Lucknow News : 'श्री अन्न’ खरेदी १ ऑक्टोबरपासून सुरू; उत्तर प्रदेश सरकारची घोषणा

उत्तर प्रदेश सरकारने १ ऑक्टोबरपासून ‘श्री अन्न’ (भरड धान्य) खरेदीला सुरुवात करण्याची घोषणा केली आहे.
yogi adityanath

yogi adityanath

sakal

Updated on

लखनऊ - उत्तर प्रदेश सरकारने १ ऑक्टोबरपासून ‘श्री अन्न’ (भरड धान्य) खरेदीला सुरुवात करण्याची घोषणा केली आहे. ही खरेदी मोहीम ३१ डिसेंबरपर्यंत सुरू राहील. राज्यातील दुहेरी इंजिन असलेले सरकार शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी भरड धान्याच्या लागवडीला प्रोत्साहन देत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com