ऑनर किलिंगचा थरार! मध्यरात्री तरुणीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पकडलं, कुटुंबीयांनी फावड्याने हल्ला करत दोघांना जागीच संपवलं

Honor Killing Shocks Moradabad Village : मुरादाबादमध्ये ऑनर किलिंगचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तीन भावांनी बहीण व तिच्या प्रियकराची हत्या करून मृतदेह नदीकाठी पुरले.
Honor Killing in Moradabad

Honor Killing in Moradabad

esakal

Updated on

मुरादाबाद (उत्तर प्रदेश) : मुरादाबाद जिल्ह्यातील पाकबडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑनर किलिंगचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. तीन सख्या भावांनी आपली बहीण काजल आणि तिचा प्रियकर अरमान याची फावड्याने निर्घृण हत्या (Honor Killing in Moradabad) करून दोन्ही मृतदेह जमिनीत पुरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com