CM Yogi Adityanath: लाडक्या बहिणींना १५०० रुपये पेन्शन; योगी सरकारची मोठी योजना, पाहा कोणा-कोणाला होणार फायदा

Uttar Pradesh government schemes: उत्तर प्रदेशातील गरजू महिला, वृद्ध आणि दिव्यांगांसाठी योगी सरकारने पेन्शन १५०० रुपये करण्याची घोषणा केली आहे. यासोबत राज्यात सेमीकंडक्टर पार्क आणि मेरठ- दिल्ली रॅपिड रेलच्या उद्घाटनाची योजना आहे.
CM Yogi Adityanath

CM Yogi Adityanath

sakal

Updated on

उत्तर प्रदेशातील कोट्यवधी महिला आणि ज्येष्ठांसाठी एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पेन्शनमध्ये मोठी वाढ करण्याची घोषणा केली असून, आता गरजूंच्या खात्यात दरमहा १५०० रुपये जमा होणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com