UP Crime News : उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथील एका कॉलनीत सोमवारी रात्री उशिरा एका सात वर्षीय मुलीवर बलात्काराची (Minor Girl) धक्कादायक घटना घडलीये. आरोपी तन्वीर, जो पीडितेचा शेजारी आहे आणि ई-रिक्षा चालवतो. त्यानं मुलीला ई-रिक्षात बसवण्याच्या बहाण्याने कॉलनीतील निर्जन ठिकाणी नेलं आणि तिथं तिच्यावर बलात्कार केला.