up police encounter
sakal
राज्यात गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी उत्तर प्रदेश पोलीस सातत्याने कठोर पावले उचलत आहेत. दररोज विविध जिल्ह्यांतून पोलीस आणि गुन्हेगारांमधील चकमकीच्या बातम्या समोर येत असून, यामध्ये सराईत गुन्हेगारांना अटक केली जात आहे. आज जौनपूर आणि आग्रा या दोन जिल्ह्यांत झालेल्या वेगवेगळ्या चकमकींत पोलिसांनी गुन्हेगारांना जेरबंद केले आहे.