UP: प्राथमिक शिक्षण विभागाने घेतला मोठा निर्णय! ४६ 'सहायक वित्त व लेखाधिकाऱ्यांच्या' नियुक्तीचे आदेश जारी

Uttar Pradesh Appoints 46 Assistant Finance and Accounts Officers: उत्तर प्रदेशातील U Pप्राथमिक शिक्षण विभागात 46 सहाय्यक वित्त कार्यालय यांच्या नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आले.
UP

UP

esakal

Updated on

उत्तर प्रदेशातील प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या वित्तीय व्यवस्थापनाला (Financial Management) अधिक मजबूत आणि पारदर्शक बनवण्यासाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्य परियोजना कार्यालय (State Project Office) आणि जिल्हा बेसिक शिक्षण अधिकारी (BSA) कार्यालयांमध्ये प्रदीर्घ काळापासून रिक्त असलेल्या ४६ सहायक वित्त आणि लेखाधिकाऱ्यांच्या (Assistant Finance and Accounts Officer) पदांवर प्रतिनियुक्तीच्या (Deputation) आधारावर नियुक्तीचे अधिकृत आदेश जारी करण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com