Raebareli Case
esakal
रायबरेली (उत्तर प्रदेश) : रायबरेली जिल्ह्यात (Raebareli Case) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चार मुलांची आई असलेली मनीषा नावाची महिला तिच्या प्रियकरासोबत पळून गेली असून पती घनश्यामने तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार पोलिसांत दाखल केली.