Rakshabandhan Crime : रक्षाबंधन हा भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण म्हणून साजरा सर्वत्र केला जातो. या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते आणि भाऊ तिच्या संरक्षणाची जबाबदारी घेतो. मात्र, उत्तर प्रदेशात या नात्याला कलंक लावणारी एक धक्कादायक घटना घडलीये.