संत कबीरनगर : उत्तर प्रदेशमधील संत कबीरनगर (Sant Kabirnagar) जिल्ह्यातील खलीलाबाद कोतवाली हद्दीतील मुशारा गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसीने तिच्या प्रियकराचा (Boyfriend) गुप्तांग ब्लेडने कापल्याचा आरोप असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.