cm yogi adityanath
sakal
Uttar Pradesh scholarship scheme success stories : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील शिष्यवृत्ती योजना (Scholarship Scheme) राज्यातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरत आहे. या योजनेचा लाभ घेऊन शिक्षण पूर्ण करणाऱ्या आणि आता सन्मानाने नोकरी मिळवून स्वावलंबी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकताच गौरव केला.
उत्तर प्रदेश सरकारच्या शिष्यवृत्ती योजनेमुळे केवळ आर्थिक अडथळे दूर झाले नाहीत, तर विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भरतेचे नवे शिखर गाठले आहे.