CM Yogi Adityanath
sakal
देश
CM Yogi Adityanath: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आणखी एका शहराचे केले नामांतर! संत कबीर यांच्या नावाची घोषणा
Yogi Adityanath renames Mustafabad to Kabirdham: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी घोषणा केली की, राज्य सरकार लखीमपूर खेरी जिल्ह्यातील मुस्तफाबाद गावाचे नाव बदलून 'कबीरधाम' करण्यासाठीचा प्रस्ताव आणेल.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी घोषणा केली की, राज्य सरकार लखीमपूर खेरी जिल्ह्यातील मुस्तफाबाद गावाचे नाव बदलून 'कबीरधाम' करण्यासाठीचा प्रस्ताव आणेल. संत कबीर यांच्याशी जोडलेल्या या परिसराची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख या बदलामुळे पुन्हा स्थापित होईल, असे त्यांनी सांगितले.

