CM Pushkar Singh Dhami: ईराण-इस्रायल युद्धामुळे सरकार अलर्ट! उत्तराखंडच्या एकाही नागरिकाला धक्का लागू देणार नाही; CM धामींचा शब्द

Uttarakhand Citizens Alert: ईराण-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामींनी उत्तराखंडच्या नागरिकांसाठी सुरक्षा सुनिश्चित केली. अलर्ट मोडवर प्रशासन; नागरिकांना फक्त अधिकृत माहितीवर विश्वास ठेवण्याचा सल्ला.
CM Pushkar Singh Dhami

CM Pushkar Singh Dhami

sakal

Updated on

ईराण आणि इस्रायलमधील वाढत्या युद्धसदृश तणावाच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी राज्यातील जनतेला मोठा दिलासा दिला आहे. इस्रायलमध्ये उत्तर प्रदेशातील कामगारांच्या सुरक्षेबाबत योगी सरकारने घेतलेल्या भूमिकेनंतर आता धामी सरकारनेही उत्तराखंडच्या नागरिकांच्या संरक्षणासाठी कंबर कसली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com