Uttarakhand: उत्तराखंड ज्याला देवभूमी म्हणून ओळखलं जातं. आज सततच्या नैसर्गिक आपत्तींच्या छायेखाली आहे. कधी ढगफुटी, कधी भूस्खलन, कधी पूर तर कधी हिमनद्या तुटून वाहणं… हे सगळं का घडतंय? हे नुसतं निसर्गाचं थैमान आहे की आपणच आपल्या हातांनी ही विनाशाची दिशा ठरवली आहे?