Uttrakhand

Uttrakhand

sakal prime deals

Uttrakhand : आता थांबायचं नाही! CM धामींनी राज्यातील २८३८ लाखांहून अधिक योजनांना हिरवा कंदील दाखवला

राज्य सरकार ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ या भावनेनुसार राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्य करत आहे.
Published on

Uttarakhand development schemes :

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे राज्याच्या विकासाच्या दृष्टीने पाऊले उचलत आहेत. त्यांनी राज्याच्या विकास कामांना नवी गती देत विविध जिल्ह्यांमध्ये विकासकामे आणि सुरक्षा उपक्रमांसाठी 2838.45 लाख रुपयांहून अधिकच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com