25 Yrs Of Modi: मोदींच्या २५ वर्षांच्या जनसेवेचा गौरव; मुख्यमंत्र्यांची गुरुद्वारात स्वच्छता मोहीम! स्वतः झाडू हातात घेत केले श्रमदान

Maharashtra CM Leads Gurdwara Cleanliness Campaign: मोदींच्या जनसेवेच्या गौरवानिमित्त स्वच्छता मोहीम; मुख्यमंत्र्यांनी दिला स्वच्छतेचा संदेश
PM Modi 25 Years of Public Service Marked as Maharashtra Chief Minister Takes Part in Gurdwara Cleanliness Campaign

PM Modi 25 Years of Public Service Marked as Maharashtra Chief Minister Takes Part in Gurdwara Cleanliness Campaign

esakal

Updated on: 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू करण्यात आलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ऐतिहासिक गुरुद्वारा श्री नानकमत्ता साहिब येथे भेट देऊन दर्शन घेतले. राज्यातील जनतेच्या सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धीसाठी त्यांनी प्रार्थना केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः हातात झाडू घेऊन गुरुद्वारा परिसरात श्रमदान करत स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com