Uttarakhand esakal
देश
Uttarakhand : मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी अनुभवली जंगल सफारी, केली १००० झाडांची लागवड
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी आज कार्बेट नॅशनल पार्कमध्ये जंगल सफारीचा आनंद घेतला
Uttarakhand CM Pushkar Singh Dhami :
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी आज कार्बेट नॅशनल पार्कमध्ये जंगल सफारीचा आनंद घेतला. यावेळी त्यांनी वन्यजीवांच्या जीवनाचा साहसी अनुभव घेतला. यावेळी त्यांनी सांगितले की, हा अनुभव केवळ प्राकृतिक सुंदरता पाहण्याचा नाही तर जैव विविधतेसोबत जोडून राहण्याचीही महत्त्वाची संधी आहे, असेही त्यांनी सांगितले.