

CM Dhami's Meeting with Rajnath Singh
esakal
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी नवी दिल्लीत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे 'एअर फोर्स ऑडिट ब्रांच' डेहराडूनमध्येच कायम ठेवण्यासह अनेक महत्त्वाच्या विनंत्या केल्या.