Uttarakhand Budget: हरिद्वार-ऋषिकेशचा 'महाजाम' होणार गायब! ३००० कोटींच्या गंगा कॉरिडॉरसाठी CMनी उघडली तिजोरी; ऑक्टोबरमध्ये होणार लोकार्पण!

Uttarakhand Budget: उत्तराखंड बजेटमध्ये मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी हरिद्वार-ऋषिकेश गंगा कॉरिडॉरसाठी ३००० कोटींचा निधी मंजूर केला. १५ किलोमीटरच्या भव्य कॉरिडॉरमुळे भाविकांना सुरक्षित व आरामदायी प्रवास, पायवाट आणि सुंदर घाटांचा लाभ मिळणार आहे.
Uttarakhand Budget

Uttarakhand Budget

sakal

Updated on

उत्तराखंडमधील हरिद्वार आणि ऋषिकेश या दोन प्रमुख तीर्थक्षेत्रांमधील प्रवासाचे चित्र आता पूर्णपणे बदलणार आहे. काशी विश्वनाथ आणि महाकाल कॉरिडॉरच्या धर्तीवर विकसित होत असलेल्या 'हरिद्वार-ऋषिकेश गंगा कॉरिडॉर' साठी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा वेग आता वाढणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com