Uttarakhand Holi: होळीच्या रंगात न्हाली देवभूमी,धामींची कोट्यवधींच्या प्रकल्पांची मोठी भेट पाहा काय आहे मुख्यमंत्र्यांचा मेगा प्लॅन?

Pushkar Singh Dhami: उत्तराखंडमध्ये होळीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी चंपावत आणि खटीमा येथे कोट्यवधी रुपयांच्या विकास प्रकल्पांची घोषणा केली. शारदा कॉरिडॉर, गोलज्यू कॉरिडॉर, आयएसबीटी आणि धार्मिक पर्यटन विकासातून राज्याला नवी गती देण्याचा मेगा प्लॅन त्यांनी मांडला.
Uttarakhand Holi

Uttarakhand Holi

sakal

Updated on

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी चंपावत आणि खटीमा दौऱ्यात जनसामान्यांशी संवाद साधत विकासाचा नवा मंत्र दिला आहे. या दौऱ्यात जमलेली अफाट गर्दी पाहून धामी यांच्या कामावर जनतेने जणू विश्वासाची मोहोरच उमटवली आहे. श्रद्धा आणि विकास या दोन्ही गोष्टींची सांगड घालत धामी सरकार राज्याला एका नव्या उंचीवर नेण्यासाठी सज्ज झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com