

Uttarakhand
sakal
भारताची एक विशेष ओळख आहे. इथे काही शंभर किलोमीटर प्रवास केल्यावर तिथले हवामान बदलते, मातीचा रंग बदलतो आणि खानपानही बदलते. अगदी त्याचप्रमाणे, सण आणि संस्कृतीही बदलतात. पण प्रत्येक सणामागे आणि संस्कृतीमागे एकच अर्थ दडलेला असतो—तो म्हणजे सत्य आणि चांगुलपणाचा विजय, अंधाराचा नाश, वाईट गोष्टींवर मात आणि सर्वत्र प्रकाश!