Uttarakhand News: धर्म बदलणाऱ्यांसाठी ६० दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करणे बंधनकारक; अन्यथा कायदेशीर कारवाई होण्याची तरतूद
Lifetime Imprisonment: उत्तराखंड सरकारने जबरदस्ती किंवा फसवणूक करून धर्मांतर करण्यावर कठोर शिक्षा लागू करणारे विधेयक मंजूर केले आहे. सोशल मीडिया, विवाह आणि संपत्तीशी संबंधित प्रलोभनांवरही बंदी आहे.
उत्तराखंड सरकारने धर्मांतराचे नियम कठोर करणारे विधेयक मंजूर केले आहे. या विधेयकानुसार, जबरदस्तीने किंवा फसवणूक करून केलेल्या धर्मांतरासाठी तीन वर्षे ते आजन्म कारावास आणि जबरदस्त दंडाची तरतूद करण्यात आली आहे. काय आहे हे विधेयक?