cm pushkar singh dhami
sakal
नीती आयोगाने नुकत्याच जाहीर केलेल्या 'निर्यात सज्जता निर्देशांक २०२४' मध्ये उत्तराखंडने राष्ट्रीय स्तरावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. देशातील 'छोट्या राज्यांच्या' श्रेणीत उत्तराखंडने अव्वल स्थान पटकावले आहे. राज्याचे निर्यातभिमुख धोरण, उद्योगांसाठी पोषक वातावरण आणि पायाभूत सुविधांमधील सुधारणा यामुळे हे यश मिळाल्याचे मानले जात आहे.