Uttarakhand Solar Energy: उत्तराखंडचा 'पॉवर'फुल धमाका! सौर ऊर्जेत ओलांडला १ गिगावॅटचा टप्पा; कसं मिळवलं यश ?

Uttarakhand Achieves 1 GW Solar Power Milestone: उत्तराखंडने सौर ऊर्जेत १ गिगावॅट टप्पा पार करून ऐतिहासिक कामगिरी साधली. घरांच्या छतांवर, जमिनीवरील आणि औद्योगिक प्रकल्पांमधून १०२७ मेगावॅट ऊर्जेची निर्मिती सुरू.
Uttarakhand Solar Energy

Uttarakhand Solar Energy

sakal

Updated on

देवभूमी उत्तराखंडने सौर ऊर्जेच्या क्षेत्रात एक मोठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. राज्याने १ गिगावॅट म्हणजेच १००० मेगावॅटहून अधिक सौर ऊर्जा निर्मितीचा टप्पा पार केला असून, यामुळे उत्तराखंड आता देशातील महत्त्वाच्या 'ग्रीन एनर्जी' राज्यांच्या रांगेत जाऊन बसले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com